¡Sorpréndeme!

आमदार मेधा कुलकर्णी कन्नडही बोलतात

2021-06-12 0 Dailymotion

पुणे - 'व्हेन ईन रोम, डू अॅज द रोमन्स डू' असा एक वाकप्रचार आहे. सगळेच तशा पद्धतीने वागतात असे नाही. पण कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र हे प्रत्यक्षात उतरवले. कन्नड भाषेच्या वृद्धीसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांनी चक्क कन्नडमध्ये भाषण करुन टाळ्या मिळवल्या.