¡Sorpréndeme!

गिरीश बापट यांचे 'मनसे' सल्लागार

2021-06-12 0 Dailymotion

नाशिक : राज ठाकरे माझे मित्र आहेत. गेली तीस- पस्तीस वर्षे मी ही मैत्री जपली असून आम्ही भेटलो की गप्पा मारतो. मी त्यांचा सल्लाही घेतो असे सार्वजनिक पुरवठा मंत्री गिरीष बापट आज येथे सांगितले.