¡Sorpréndeme!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना सांगलीत काळे झेंडे

2021-06-12 0 Dailymotion

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. दोन दिवसापुर्वीच संघटनेचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी तसा इशारा दिला होता.