¡Sorpréndeme!

COVID लस घेतल्यावर अंगाला स्टील आणि लोखंड चिकटते? काय आहे या मागील सत्य जाणून घ्या

2021-06-11 77 Dailymotion

७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी कोरोना लस घेतल्यापासून अंगाला  स्टील आणि लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे, आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. जाणून घ्या काय आहे सत्य.