Two Women Fall Into Open Manhole: मुंबईत भर पावसात दोन महिला उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या; थोडक्यात वाचला जीव
2021-06-11 4,380 Dailymotion
मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या भांडूप परिसरातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ दिसत आहे की फूटपाथवरून चालत जाणाऱ्या दोन महिला अचानक मॅनहोलमध्ये पडतात. पाहा पूर्ण व्हिडिओ आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.