¡Sorpréndeme!

मेहुल चोक्सीच्या कथित गर्लफ्रेंडचं गूढ! नक्की कोण आहे बारबरा जराबिका?

2021-06-11 839 Dailymotion

मेहुल चोक्सी अटक प्रकरणामध्ये सातत्याने त्याची गर्लफ्रेंड म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या बारबरा जराबिका या तरुणीभोवतीचं गूढ वाढू लागलं आहे.

#Explained #MehulChoksi #BarbaraJarabica #PNBBank #Scam