पुण्यातील सर्व दुकाने आणि मॉल सोमवार पासून सांयकाळी सहा पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.#AjitPawar #Pune #Lockdown #Coronavirus #Vaccine