नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून आता सरकार आणि स्थानिक आमने सामने आलेत. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी सर्वत्र मानवी साखळी आंदोलन केलं जातंय. ज्यांच्या नावासाठी हे आंदोलन सुरूये ते दि. बा. पाटील नक्की आहेत तरी कोण ? पहा हा स्पेशल रिपोर्ट.....
#NaviMumbai #Airport