¡Sorpréndeme!

Fire At Industrial Unit in Pune: पुण्यात रासायनिक कंपनीला भीषण आग, 18 मृत्यू, 15 महिलांचा समावेश

2021-06-08 11 Dailymotion

मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह एकूण 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केली आहे.