¡Sorpréndeme!

सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना संख्या आटोक्यात येतेय

2021-06-07 353 Dailymotion

महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

#NawabMalik #COVID19 #lockdown