¡Sorpréndeme!

Bandra Building Collapsed: मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू,सात जण जखमी

2021-06-07 1 Dailymotion

पहिल्याच पावसात मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या बेहराम पाडा भागात असलेल्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.