¡Sorpréndeme!

केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल - नवाब मलिक

2021-06-07 129 Dailymotion

ब्लू टीक' आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

#NawabMalik #vaccination #COVID19