¡Sorpréndeme!

'सायकल आणि समृध्द पर्यावरणासोबतच निरोगी आरोग्य...' एक सुंदर समीकरण

2021-06-05 224 Dailymotion

कणकवलीचा 'सायकल वेडा' नितांत चव्हाण अनेक ठिकाणी सायकलवरून भटकंती करतो. वर्षभर साठवलेल्या बिया या भटकंतीदरम्यान माळरान आणि टेकड्यांवर उधळून देतो. 'वरवडे-कणकवली-तळेरे-विजयदुर्ग-कणकवली-पणदूर-कणकवली-वरवडे' असा तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास त्याने एका दिवसात सायकलवरून पूर्ण केला आहे. सायकलवरूनच प्रवास करत त्याला राज्य आणि देश समजून घेण्याची इच्छा आहे. संधी मिळाल्यास देशाच्या सीमादेखील ओलांडायच्या आहेत.

#WorldEnvironmentDay #Cyclists