Bhima Koregaon: भीमकोरेगाव प्रकरणातील Stan Swamy नंतर भीमकोरेगाव प्रकरणातील 3 आरोपींना कोविड ची लागण
2021-06-04 121 Dailymotion
होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये फादर स्टॅन स्वामी यांनी कोविड ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या चार दिवसानंतर तुरूंगात असलेल्या भीमा कोरेगावच्या दहा आरोपींची चाचणी करण्यासाठी मोहीम सुरू केली गेली होती. त्यातल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.