Badlapur Gas Leak: बदलापूरमधील कारखान्यातून गॅस गळती, नागरिकांना उलट्या आणि खोकल्याचा त्रास
2021-06-04 46 Dailymotion
महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका कारखान्यात गुरुवारी उशीरा रात्री गॅस गळतीमुळे घबराट पसरली. गुरुवारी रात्री 10.22 वाजता ही गॅस गळतीची घटना घडली, यानंतर, जवळपास राहणाऱ्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.