¡Sorpréndeme!

१० वीतील पुणेकर जगभरात ठरतोय चर्चेचा विषय, कारण ठरला चांदोबा

2021-06-04 2,360 Dailymotion

पुण्यातील १६ वर्षीय प्रथमेश जाजूने चंद्राचे ५५ ते ६० हजार फोटो काढले. लॉकडाऊन मध्ये अपल्या छंदाला जोपासत त्याने चंद्राचा एक फोटो तयार केला आणि हा फोटो सोशल मिडिया वर तुफान व्हायरल झाला. त्यानिमित्ताने प्रथमेश सोबत लोकसत्ता ऑनलाइनच्या या खास गप्पा.

#India #Moon #PrathameshJaju #Maharashtra #Pune #Loksatta