¡Sorpréndeme!

Maharashtra Lockdown Update: राज्यातील निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत; अनलॉकबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण

2021-06-04 191 Dailymotion

राज्यात पाच टप्प्यात अनलॉकिंग होणार असून आजपासून या प्रक्रीयेला सुरुवात होणार अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  केली. मात्र राज्यातील निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. पाहूयात नक्की काय झाला गोंधळ.