¡Sorpréndeme!

पुन्हा एकदा सरकारमधील विसंवाद चव्हाट्यावर

2021-06-03 2,684 Dailymotion

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर काही वेळातच सरकारकडून असं काही नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. यावरून सरकारमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पाहुयात कसं झालं हे विसंवाद नाट्य.