¡Sorpréndeme!

आता या सरकारलाच लॉक करा- अतुल भातखळकर

2021-06-03 632 Dailymotion

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.यावर सरकारकडून असा निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आलं. आता सरकारमध्येच ताळमेळ राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. ऐकूआयत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लोकसत्ता. कॉम ला फोनवर दिलेली प्रतिक्रिया.

#VijayWadettiwar #atulbhatkhalkar #lockdown #UddhavThackeray