¡Sorpréndeme!

ग्रह-ताऱ्यांचे आपल्यावरील परिणाम, या दंतकथाच!

2021-06-03 162 Dailymotion

ग्रह आणि ताऱ्यांविषयी शेकडो वर्षे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या चुकीच्या माहितीवर टीका करीत आकाशामध्ये इतक्या दूर अंतरावर असलेल्या ग्रहांचा आपल्यावर परिणाम कसा होऊ शकेल, असा सवाल नेहरू तारांगणचे संचालक डॉ. अरविंद परांजपे यांनी उपस्थित केला. ‘लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या उपक्रमात डॉ. अरविंद परांजपे यांनी ‘ग्रहताऱ्यांचे विश्व’ उलगडत पालकांसह उपस्थित असलेल्या बालचमूमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केला.

#लोकसत्ता #मधलीसुट्टी #Kids #Parents #Planet #Stars