Mahesh Landge, BJP MLA यांना डान्स पडला महागात; कोविडचे नियम न पाळल्याने पोलिसांनी दाखल केला गुन्हा
2021-06-01 2 Dailymotion
महेश लांडगेंनी त्यांच्या मुलीच्या लग्नाआधीच्या विधींमध्ये नियमावलीचे उल्लंघन करत डान्स करत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.