कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ.