¡Sorpréndeme!

डिसेंबरपर्यंत १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण होणार

2021-05-30 3,173 Dailymotion

देशात आत्तापर्यंत तीन टप्प्यात लसीकरण झालंय. काही भागात लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मंदावले आहे, मात्र असे असले तरीही संपूर्ण लसीकरण करण्याचे सरकारचे ध्येय आहे आणि त्याबाबत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केलंय. बघुयात काय म्हणाले आहेत जावडेकर.

#PrakashJavadekar #NarendraModi #RahulGandhi #vaccination