¡Sorpréndeme!

मुंबई महापालिकेकडून त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

2021-05-29 370 Dailymotion

सध्या देशात लसीकरण मोहीम जोरदार चालू आहे. यात आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांना प्राधान्याने लसींचा डोस दिले जात आहेत. मात्र मुंबई महापालिकेने नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यात एक नवा नियम आखण्यात आलाय. बघुयात काय म्हणतेय मुंबई महापालिकेची नवी लसीकरण नियमावली.

#vaccination #mumbai #Loksatta #COVID19 #lockdown #students