वाहतूक पोलिसांनी गाडी बाजूला घ्यायला सांगून कागदपत्रांची विचारणा केल्यानंतर दुचाकीस्वाराने कर्मचाऱ्याला धक्का देऊन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाकड हिंजवडी येथे ही घटना घडली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहा नेमकं काय घडलं...?