¡Sorpréndeme!

३० जूनपर्यंत निर्बंध कायम, मोदी सरकारचा मोठा निर्णय

2021-05-28 7,174 Dailymotion

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. काय म्हणतंय गृहमंत्रालय आणि काय आदेश दिले आहेत इतर राज्यांना पाहुयात या व्हिडीओ मधून.

#lockdown2021 #lockdownextended #PMModiji #NarendraModi