¡Sorpréndeme!

विषाणूचा नवा स्ट्रेन म्हणजे काय ?

2021-05-27 1,887 Dailymotion

करोना विषाणूचा ब्रिटनमधील नवा अवतार तिथे पुन्हा टाळेबंदी लागू करण्यासाठी कारणीभूत ठरला. एखाद्या विषाणूचा नवा अवतार, नवीन स्ट्रेन म्हणजे काय, विषाणू बदलतात म्हणजे काय आणि विषाणू का बदलतो, हे प्रश्न आपल्या सर्वाच्याच मनामध्ये आहेत. चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.

#coronavirus #epidemic #COVID19 #newstrain