¡Sorpréndeme!

साइटोकिन स्टोममुळे होतोय का तरुण करोना रुग्णांचा मृत्यू?

2021-05-26 5,766 Dailymotion

मागील काही काळापासून करोनामुळे किंवा करोनामधून बरं झाल्यानंतरही तरुणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागील मुख्य कारण साइटोकिन स्टोम असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र साइटोकिन स्टोम म्हणजे काय?, यामुळे शरीरावर काय परिणाम होतो असे अनेक प्रश्नांसंदर्भात सध्या इंटरनेटवर माहिती शोधली जात आहेत. याच साइटोकिन स्टोमबद्दल आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत.

#cytokinestorm #COVID19 #coronavirus #youth