Cyclone Yaas च्या पार्श्वभूमीवर आज CSMIA वरून Mumbai-Bhubaneswar, Kolkata मार्गावरील 6 उड्डाणे रद्द
2021-05-26 292 Dailymotion
कोलकाता, ओडीसा मध्ये धुव्वाधार पाऊस बरसत असल्याने या भागात जाणार्या विमान सेवेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरील 6 फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. जाणून घ्या सविस्तर.