Jitendra Bhave, AAP पक्षाचे नेते यांचे फेसबुक लाईव्ह करत अर्धनग्न आंदोलन; रुग्णालयात बिलावरुन वाद
2021-05-26 1 Dailymotion
जितेंद्र भावे आणि संबंधित नातेवाईकाने काल (25 मे) दुपारी रुग्णालयात जात आपल्या अंगावरील कपडे काढत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांना आणि भावे यांना मुंबई नाका पोलीसांनी ताब्यात घेतले. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.