¡Sorpréndeme!

Midair Wedding: लॉकडाऊनच्या भीतीने चक्क विमानातच पार पडला विवाहसोहळा; 161 वऱ्हाडी होते उपस्थित

2021-05-25 319 Dailymotion

लॉकडाऊनच्या काळात तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कोरोना व्हायरसची स्थिती पाहता तामिळनाडूत सोमवार, 24 मेपासून लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे ऐकताच रविवारी एका जोडप्याने चक्क विमानात लग्न केले आहे. पाहा व्हिडिओ.