¡Sorpréndeme!

भिकाऱ्याची चोरीला गेलेली १ लाख ७२ हजारांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली

2021-05-25 1,345 Dailymotion

बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र करोनामुळे मंदिर बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात आयुष्यभर जमा केलेली १ लाख ७२ हजारांची रक्कम चोरट्याने लंपास केल्याने नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते. अशातच परळी पोलीस नाईकवाडेंच्या मदतीला धावून आले आणि अवघ्या काही तासात त्यांना सर्व रक्कम मिळवून दिली.

#VaijnathTemple #Parli #Police