¡Sorpréndeme!

Petrol Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरांनी ओलांडली शंभरी; पाहा आजचे दर

2021-05-25 150 Dailymotion

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे 24 आणि 25 पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रति लीटरच्या दरांमध्ये झाली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 99.75 रुपये आहे तर डिझेल 99.61 रुपये दराने मिळत आहे.