¡Sorpréndeme!

सुनियोजित लसीकरणाचा भारतीय अमेरिकन्सचा अनुभव

2021-05-24 751 Dailymotion

डिसेंबर जानेवारीत अमेरिकेत युद्धपातळीवर लसीकरण सुरू झालं. एप्रिलमध्ये तर आम्ही सगळ्यांनी दोन्ही डोस घेतले. वेळोवेळी दिली जाणारी अचूक माहिती आणि सुनियोजित लसीकरणाचा अनुभव याबद्दल सांगतायत अमेरिकेतील ओहायो राज्यातील डबलिन येथील गिरीजा पर्वते

#Coronavirus #Ohio #America #Vaccines