¡Sorpréndeme!

लॉकडाऊन उठवल्यानंतर लंडनमध्ये काय झालं?

2021-05-23 3,145 Dailymotion

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये युरोपात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले होते. त्यामुळे युरोपातील जवळपास सर्वच देशांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, भारतात दुसऱ्या लाटेचा तडाखा बसत असताना लंडनमध्ये मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला जात आहे. लंडन, शेफील्ड या शहरांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचं दिसत आहे. नेमकं कसं आहे या शहरांचं चित्र? सांगताय थेट शेफील्डमधून संकल्प शिरोडकर!

#lockdown #sheffield #unitedkingdom #COVID19 #vaccination #afterlockdown #sheffilduniversity #indianinuk