¡Sorpréndeme!

'RT-PCR'ची स्टिक नाकात तुटली; पुढे बघा काय घडलं?

2021-05-23 3,521 Dailymotion

विरार पूर्व येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.