करोना मुक्त झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीच्या मनात म्युकरमायकोसिस या आजाराची भीती घर करताना दिसतं आहे. आजाराबद्दलच्या गैरसमजामुळे तणावात येत आहेत. म्युकरमायकोसिसबद्दल निर्माण झालेले समज आणि गैरसमज याबद्दल ऐका डॉक्टर काय म्हणताहेत?
#Mucormycosis #BlackFungus #COVID19 #coronavirus