आई कुठे काय करते फेम अभिनेत्री Ashwini Mahangade च्या वडिलांचे कोविड-19 मुळे निधन
2021-05-20 1 Dailymotion
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला आहे. अश्विनी महांगडे या अभिनेत्रीने तिच्या वडिलांना कोरोना मुळे गमावले आहे.