¡Sorpréndeme!

Home Testing Kit For Covid-19: आता घरीच करता येऊ शकते कोविड चाचणी; होम बेस्ड टेस्ट किटला परवानगी

2021-05-20 16 Dailymotion

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ने कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. पुण्यातील माय लॅबच्या किटलाही आता मंजुरी देण्यात आली आहे. जाणून घ्या या किट ची किंमत आणि कशी टेस्ट करता येईल याची माहिती.