मुंबई पोलिसांचा एक अनोखा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत पोलिस चक्क नाग रेक्स्यू करताना दिसत आहेत. मुरलीधर जाधव असं या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.पाहा संपूर्ण व्हिडिओ.