¡Sorpréndeme!

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायद्याचे की, तोट्याचं?

2021-05-18 5,153 Dailymotion

लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे. त्यातच सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नव्या म्युटंटचा धोका ओळखून ब्रिटनने दोन डोसमधील कालावधी कमी केला आहे. त्यामुळे कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं फायद्याचे की, तोट्याचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि आजच्या व्हिडीओ मधून आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.

#vaccination #Covisheild #covishielded1stdose #covishield2nddose #india #COVID19