Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद; शुक्रवारी कमी दाबने येणार पाणी
2021-05-18 366 Dailymotion
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या पंम्पिंग स्टेशनवरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार २० मे रोजी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या याबद्द्ल अधिक सविस्तर माहिती.