¡Sorpréndeme!

Maharashtra Rain: अद्यापही मुसळधार पावसाचे सावट; 80-90 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

2021-05-18 49 Dailymotion

मुंबईवर आलेले तौक्ते चक्रीवादळाचे संकट टळले असले तरी त्याचा प्रभाव आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. मुंबई आणि उपनागरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक.