Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे विमानसेवा, रेल्वे वाहतुक सेवांवर परिणाम
2021-05-18 57 Dailymotion
काल अनेक ठिकाणी पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटना घडल्या, मध्य रेल्वे वर देखील झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक मंदावली होती. पाहूयात आज मुंबईत काय आहे परिस्थिती.