¡Sorpréndeme!

पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीसाठी १२५ बाईक्सची रॅली

2021-05-16 6,082 Dailymotion

पुण्यात रुग्ण तसंच मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंता व्यक्त करत असून दर आठवड्याला आढावा बैठक घेत आहे. एकीकडे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीसाठी बाईक रॅली काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.