¡Sorpréndeme!

राजीव सातव यांच्या निधनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

2021-05-16 4,975 Dailymotion

राजीव सातव यांचं दुःखद निधन हा फक्त काँग्रेस पक्षावर आघात नाही. महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. व्हिडीओ कॉलदरम्यान हाताने विजयी मुद्रा दाखवत लवकर बरे होऊन भेटतो असं त्यांनी सांगितलं होतं अशी आठवण सांगत त्यांनी शोक व्यक्त केला.

#SanjayRaut #RajivSatav #COVID19