मराठा आरक्षणाच्या विषयावर केंद्र सरकारनेच मार्ग काढायचा आहे- हसन मुश्रीफ
2021-05-15 385 Dailymotion
अशोक चव्हाण यांची औकात काढण्याची भाषा करणे हे चुकीचे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडत आहेत त्याचा चंद्रकांत पाटलांना गुस्सा क्यू आता है? अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे.