शेतकरी वर्गाला आवाहन केले आहे की या वेळेस स्फुरत आणि बालांशच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये यासाठी त्यांनी एनपीके १०'१०'२६,१९'१९ चा वापर केला पाहिजे,खतांच्या किमती वाढल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे जर खतांच्या किमती वाढल्या असतील तर त्याच्या पेक्षा कमी किमतीमध्ये इतर खते उपलब्ध करून द्यावीत...
#AjitPawar