करोनाच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यास रुग्ण लवकर बरा होतो का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. प्लाझ्मा थेरपीसंबंधी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि वैद्यकीय बारकावे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.