शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यामुळे यावर मराठा समाजाचे आंदोलन होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक लॉकडाउन वाढवल्याचं विनायक मेंटेंचं म्हणणं आहे.